Monday, March 18, 2024

सांगलीत ठाकरे सेनेचाच उमेदवार : संजय राऊत Marathi Live News

Marathi Live News

 मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : 

सांगली लोकसभा मतदार Marathi Live News संघातून शिवसेनेतर्फे  (उबाठा) डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील लढतील, असे  शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पुन्हा सांगितले. ही भूमिका  ते पुन्हा, पुन्हा ठामपणे जाहीर करीत आहेत. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून, दोन दिवसांत त्याची घोषणा होईल. असेही ते म्हणाले. 

कोल्हापूर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र, कोल्हापूरमधून शाहू महाराज निवडणूक लढवत असल्याने म्हविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँँग्रेसला दिला आहे. त्याबदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा घेतली आहे. असे खासदार राऊत यांनी सांगितले, महाविकास आघाडीच्या Marathi Live News जागावाटपासंदर्भात शनिवारी नेहरू सेंटरमध्ये बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत आघाडीतील  तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते  उपस्थित होते. 

सांगलीच्या जागेवरून काँँग्रेस व ठाकरे गटात सुरु असलेल्या वादासंदर्भात राऊत म्हणाले, रामटेकची जागा आणि कोल्हापूरची जागा काँँग्रेसला दिली आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली आहे. उध्वव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत. 

राहुल गांधी भावी पंतप्रधान 

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात विचारले असता राऊत म्हणाले, राहुल गांधी देशातले लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधींकडे देश भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. पंतप्रधान म्हणून राहुल गांधीना पसंती आहे. लोकांची ती भूमिका आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडतात. ते झुकत नाहीत. हुकुमशाहीपुढे नमत नाहीत. त्यांचा हा बाणा देशातल्या लोकांना आवडतो. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...