Saturday, March 30, 2024

भिवंडी परिसरात भंगार गोदामाला भीषण आग Marathi Live News

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

भिवंडी परिसरात Marathi Live News एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री साडेअकरा Marathi Live News वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अशी प्राथमिक माहिती अग्निशमन अधिकारी शैलेश शिंदे यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...