Thursday, March 28, 2024

जम्मू - श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात, टॅॅक्सी दरीत कोसळून १० ठार Marathi Live News

Marathi Live News
पुढारी ऑनलाईन : 

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय Marathi Live News महामार्गावर शुक्रवारी टॅॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. रामबन परिसरात हा अपघात घडला. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि रामबनचे नागरी जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) घटनास्थळी दाखल Marathi Live News झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. 

महामार्गावरील एक व्हिडीओ ANI ने X वर शेअर केला असून त्यात घटनास्थळी बचावपथक दरीत उतरताना दिसत आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...