![]() |
| Marathi Live News |
लोकसभा मतदार संघात Marathi Live News सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
यामध्ये हिंगोली Marathi Live News विधानसभा मतदार संघ ८.७३ % वसमत ६.३८%, कळमनुरी ७.३ %, उमरखेड ६.६७%, किनवट ८.३८ आणि हदगाव विधानसभा मतदार संघात ५.९१ टक्के मतदान झाले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment