Monday, April 1, 2024

उतर प्रदेशमध्ये भीषण अपघात ; सुसाट डंपरने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू Marathi Live News

 Marathi Live News
पुढारी ऑनलाईन डेस्क : 

उत्तर प्रदेशातील चित्रकूट Marathi Live News जिल्ह्यात कापसेठी-अमनपूर राष्ट्रीय महामार्गावार आज (दि.२) पहाटे भीषण अपघात झाला. एका सुसाट डंपरने ओव्हरटेक करणाऱ्या ऑटोरिक्षाला उडवले. या अपघातात पाच जानांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले  आहेत. जखमींना रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. 

कारवी कोतवाली परिसरातील अमनपूर गावात पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. चित्रकूट धाम कारवी रेल्वे स्थानकावरून प्रवाशी घेऊन रिक्षा रामघाटकडे जात होता. त्यात नऊ जण होते. अमानपुरला ऑटो आल्यानंतर पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत होता. त्याचवेळी भरतकूपकडून भरधाव वेगाने येणाऱ्या Marathi Live News डंपरने धडक दिली. ऑटोमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जखमींवर उपचार सुरु आहेत. अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही. अपघातानंतर  चालक डंपर सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...