Wednesday, April 10, 2024

पुलवामात सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत एक दहशतवादी ठार Marathi Live News

Marathi Live News
पुढारी ऑनलाईन : 

जम्मू - काश्मीरमधील पुलवामा Marathi Live News जिल्ह्यातील फ्रासीपोरा येथे गुरवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. सुरक्षा जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या परिसराची घेराबंदी केली आहे. तसेच येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

या परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन Marathi Live News सुरु करण्यात आले. यादरम्यान मुरान भागात गोळीबार सुरु झाला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला मारले. 

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे नियंत्रण रेषेवर (एलओसी) घूसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने नुकताच हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला  ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर जवळपास एक आठवड्यानंतर पुलवामा जिल्ह्यात चकमक झाली. असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. 























No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...