मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या Marathi Live News महायुतीला पाठींबा देण्याच्या निर्णयनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात का ? त्यांची भूमिका काय असेल ? ते पाहण्यासाठी आतापर्यंत उमेदवार घोषित केले नव्हते. आता मनसेने महायुतीला पाठींबा दिल्याने आपण मतांच्या गणितानुसार उमेदवार जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले Marathi Live News होते की, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण १० उमेदवारांची नवे जाहीर करण्यात आले आहेत.
Marathi Live News
नंदुरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुलकुमार लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
No comments:
Post a Comment