Monday, April 15, 2024

राज्यात दोन-तीन दिवस अवकाळी Marathi Live News

Marathi Live News
मुंबई/ पुणे : पुढारी वृत्तसेवा : 

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेला अवकाळी पाऊस आणखी दोन ते तीन दिवस सुरु होणार आहे. राज्यात विशेषतः पश्चिम विदर्भात गेल्या आठवड्यापासून गारपीट, अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. 

विदर्भाबरोबरच आता Marathi Live News मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातील पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. पश्चिम विदर्भ आणि आसपासच्या भागात सध्या चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारीही Marathi Live News विदर्भासह बहुतांश भागात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, मुंबई, ठाणे या भागात तीव्र उष्णतेची लाट सुरूच आहे. राज्यात सोमवारी मालेगाव शहराचे तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अवकाळी पाऊस असला तरी राज्यात उष्णतेच्या झळा मात्र सुरूच आहेत. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...