Wednesday, April 3, 2024

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई : बिजापूरमध्ये चकमकीत ४ नक्षलवादी ठार, ७ जखमी Marathi Live News

Marathi Live News
पुढारी ऑनलाईन डेस्क : 

छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलाचे सतत ऑपरेशन सुरु असते. सुरक्षा दलाचे Marathi Live News जवान बिजापूर  जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गांगलूर परिसरात  शोध मोहीम राबवत  आहोते. यावेळी नेंद्रा कोरचोलीच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये आज (दि.२) सकाळी चकमक झाली. यात ४ नक्षलवादी ठार, तर ७ नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती समोर  आली आहे. 

पोलीस  अधीक्षक जितेंद्र यादव यांनी चकमकीला दुजोरा दिला आहे. परंतु ठार आणि जखमी झालेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही. अजूनही चकमक  सुरूच असल्याचे यादव यांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र-कोरचोली जंगलात नक्षलवादी असल्याच्या माहितीवरून डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, बस्तर फायटर  आणि सीएएफच्या Marathi Live News जवानांनी गंगलूर पोलीस ठाण्यात संयुक्त कारवाई केली. सुरक्षा दलांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. मात्र जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात ४ नक्षलवादी ठार झाले. 

चकमकीच्या ठिकाणी पोलिसांकडून शोधमोहीम सुरु केली आहे. ४-५ नक्षलवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींची संख्याही ६-७ असल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांच्या मृतदेहांंसोबतच जवानांनी INSAS, LMG AK-47 रायफल्स सारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...