पुढारी ऑनलाईन डेस्क : 
Marathi Live News
तेलंगणा - छत्तीसगड सीमेवरील पुजारी कांकेरच्या करीगुटा जंगलात छत्तीसगड पोलिस Marathi Live News आणि नक्षवाद्यांंमध्ये आज (दि.६) चकमक झाली. नक्षलविरोधी अभियानात तीन नक्षलवादी ठार झाले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाची ही मोठी कारवाई मानली जात आहे. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
गेल्या आठवडाभरापासून ३ महिलांसह १३ नक्षलवादी ठार
तेलंगणाच्या सीमेला Marathi Live News लागून असलेल्या घनदाट जंगलात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात शोध मोहीम अजूनही सुरु आहे . या आठवड्याच्या सुरुवातीला छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह किमान १३ नक्षलवादी ठार झाले.
No comments:
Post a Comment