Sunday, April 7, 2024

मुंबईच्या १२ षटकांत १२० धावा, तीन बाद Marathi Live News

Marathi Live News

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज (दि.७) मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (Dc) यांच्यामध्ये Marathi Live News वानखेडे स्टेडीयमवर सामना होत आहे. दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने दमदार सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

मुंबईच्या १२ षटकांत १२० धावा झाल्या असून तीन फलंदाज बाद झाले आहेत. 

मुंबईची तिसरी Marathi Live News विकेट-अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ईशान किसन ४२ धावांवर झेलबाद झाला. 

मुंबईच्या ९ षटकांत २ बाद ९२ धावा झाल्या आहेत. 

मुंबईला सलग दुसरा धक्का, अॅॅनरिक नॉर्टजेच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार झेलबाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. 

मुंबईला पहिला धक्का , रोहितचे अर्ध शतक हुकले, ४९ धावांवर  खेळत असताना फिरकी

पटू अक्षर पटेलने सातव्या षटकात रोहितला क्लीन बोल्ड केले. 

पॉवर प्लेमध्ये ७५ धावा केल्या, रोहित शर्मा ४९ धावा, तर ईशान २५ धावावर खेळत आहे. 

५ षटकांमध्ये ६० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि ईशान किसन यांनी संघाला चांग्लिऊ सुरुवात करून दिली. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...