रायगड ; पुढारी वृत्तसेवा : 
Marathi Live News
महाड एमआयडीसी (MIDC) मधील Marathi Live News एस्टेक लाईफसायन्सेस कंपनीला आग लागली. बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास कंपनीमध्ये जवळपास ६ ब्लास्ट झालेत. सुदैवाने सर्व कमर्चारी सुखरूप आहेत.
अॅस्टेक कंपनीच्या एॅॅडिशनल एमआयडीसी मधील k२ डीडीएल प्लांटला ही आग लागली. कंपनीमध्ये Marathi Live News जवळपास २५ कर्मचारी काम करत होते. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंपनीमध्ये छोटे मोठे जवळपास ६ ब्लास्ट झाले. महाड एमआयडीसी फायर स्टेशन , लक्ष्मी ऑर्गनिक, प्रीव्ही ऑरगणिक आणि महानगर परिषदेची फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
No comments:
Post a Comment