पुढारी ऑनलाईन डेस्क : 
Marathi Live News
आयपीएलच्या Marathi Live News हंगामातील ३३ वा सामना मुंबई आणि पंजाब यांच्यात खेळवण्यात येत आहे. सामन्यात टॉस जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर खेळवण्यात येत आहे.
दोन्ही संघांचे ल्पेइंग ११
पंजाब किंग्स : रिले रौसो, प्रभसिमरन सिंग, सॅॅम कुरान (कर्णधार ). जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग,
इम्पॅॅक्ट प्लेयर : राहुल चहर, विव्दथ कावरप्पा, हरप्रीत भाटीया, शिवम सिंग, ऋषी धवन
मुंबई इंडियन्स : रोहित Marathi Live News शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक) , सुर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड , रोमाॅॅरीयो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी , श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
इम्पॅॅक्ट प्लेयर : आकाश मधवाल, नुवान तुषार, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, नमन धीर.
No comments:
Post a Comment