Thursday, December 28, 2023

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल : देवेंद्र फडणवीस Marathi Live News

 Marathi Live News

 मुंबई : पुढारी वृत्तसेवा : 

एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ६५ हजार ५०२ कोटी Marathi Live News रुपयांची थेट परकीय गुंतवणुक (एफडीआय) आली आहे. चालू आर्थिक वर्षात देशात कोणत्याही राज्यापेक्षा आलेली ही सर्वाधिक गुंतवणूक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या सुमारे दीड वर्षात एक लाख ८३ हजार ९२४ कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचे ते म्हणाले. 

फडणवीस यांनी थेट Marathi Live News परकीय गुंतवणुकीबाबत डीपीआयआयटीने दिलेल्या आकडेवारी सादर करत 'एक्स'वरून यासंदर्भातील सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एक लाख १८ हजार ४२२ कोटींची थेट परकीय गुंतवणूक मिळवून महाराष्ट्र अव्वल आला होता. २०२३-२४ च्या एप्रिल ते जून २०२३ या पहिल्या तिमाहीत ३६ हजार ६३४ कोटी रुपये परकीय गुंतवणूक झाली. जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्राला यश आले. 


No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...