Thursday, December 28, 2023

लिंगडाळचे माजी सरपंच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे व उबाठा गटाचे कार्यकर्ते दशरथ लोके भाजपात Marathi Live News

Marathi Live News
 

देवगड :- आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केला प्रवेश त्यांच्या समवेत अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक भाजपामध्ये Marathi Live News लिंगडाळचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे खांदे कार्यकर्ते दशरथ शंकर लोके यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये आज लिंगडाळ येथे प्रवेश केला. 

त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अॅन्ड दिया लोके यांच्यासह लिंगडाळ मधील अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे यावेळी तालुकामध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच देवगड अर्बन बँकेचे चेअरमन सदा ओगले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. 

या प्रवेशामुळे देवगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसला आहे. दशरथ लोके यांच्या समवेत चंद्रकांत धोंडू सावंत. Marathi Live News रमेश अर्जुन गायकवाड. अनन्तर रघुनाथ सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनीच आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 




















No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...