Monday, December 11, 2023

जगात सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी Marathi Live News

Marathi Live News
नवी दिल्ली , वृत्तसंस्था : 

जगातील सर्वात Marathi Live News लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ टक्के पसंती मिळवत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. (PM Modi ) 

माॅॅर्निंंग कन्सल्ट या संस्थेच्या वतीने जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत नियमित सर्वेक्षण केले जाते. त्यात मोदी यांची लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. मंगळवारी माॅॅर्निंंग कन्सल्टने ताजे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार ७६ टक्के पसंती मिळवत मोदी पहिल्या स्थानावर आहेत. तर ६६ टक्के पंसतीसह मेक्सिकोचे आंद्रेस मॅॅन्यूएल लोपेझ दुसऱ्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडचे पंतप्रधान अॅॅलेन बर्सेट ५८ टक्के पसंतीसह तिसऱ्या, ब्राझीलचे अध्यक्ष लुईज Marathi Live News इनाशीओ लुला डिसिल्वा ४९ टक्के पसंतीसह चौथ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँँथनी अल्बानेज ४७ टक्के पसंतीसह पाचव्या स्थानी आहेत. 

माॅॅर्निंंग कन्सल्टने म्हटले आहे कि २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात सर्वेक्षणातील हे निष्कर्ष आहेत. प्रत्येक देशातील निर्धारित व्यक्ती समुहाचे आठवडाभरात सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे संस्थेने म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...