![]() |
| Marathi Live News |
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी अन विरोधी पक्षाचे लोक एकमेंकावर चिखलफेक करत मतदारांना आपल्या पारड्यातMarathi Live News खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता भाजपने एका उपरोधिक कवितेच्या माध्यमातून विरोधी पक्षांना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी सुप्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांच्या तुझ्या गळा, माझ्या गळा...या किवितेचे विडबंंन करून महाविकास आघाडीचा चिमटा काढला आहे. शेलार यांनी आपली हि कविता ट्वीट केली आहे. त्यात मवीआचे रखडलेले जागावाटप, वंचीतेने ऐनवेळी दिलेला दगा या सर्व गोष्टीचा उहापोह करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांचेMarathi Live News नेते तुझ्या गळा माझा गळा करत एकमेकांचे गळे पकडत आहेत. कॉंंग्रेसने तर ठाकरे गटाविरोधात मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली आहे. सांगली साताऱ्यात कोण लढणार हे अध्याप थ्र्ले४ नाही. वंचितवर कॉँँग्रेस व ठाकरे गट आरोपांच्या फैरी झाडत आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आजही ईशान्य मुंबईतील आपला उमेदवार आजी आहे कि माजी हे कळत नाही. म्हणून हे एकमेंकाचा गळा पकडणारे हे लोक महाराष्ट्र व देशाचे काय भले करणार ? असा सवाल शेलार यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

No comments:
Post a Comment