सीबीएसई दहावी, बारावीच्या Marathi Live News निकालात२०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून विद्यार्थांना निकालात श्रेणी. डिस्टींंक्शन दिले जाणार नाही. त्याच्या निकालाची टक्केवारीही सांगितली जाणार नाही. सीबीएसईने श्रेणी. डिस्टींंक्शन तसेच अॅॅग्रीगेट गुण हे प्रकारच रद्द केले आहे. तसेच गुणपत्रिकेवर विभागणी. फरक किंवा गुणांची बेरीज न देण्याचाही निर्णय घेतला आहे.
सीबीएसई मंडळाकडून देशभरातील १६ हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील १७ लाख विद्यार्थी बारावीची Marathi Live News परीक्षा दरवर्षी ७ हजार केंद्रावर देताना; तर दहावीला देशभरातील २५ हजार शाळांतील २१ लाख विद्यार्थी सुमारे ८ हजार केंद्रावर परीक्षा देतात. याच परीक्षांतील गुणांची आणि टक्केवारीची असलेली चढाओढ टाळण्यासाठी अनेक मंडळांनी गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा बंद केली. पण त्यानंतरही स्पर्धा थांबली नाही. गुणांची टक्केवारी, त्यावर आधारित करिअर हे समीकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत ही स्पर्धा असल्याने आता सीबीएसईने पुढचे पाऊल टाकले आहे. आता विद्यार्थांना केवळ विषयांचे गुणच कळणार आहे.

.jpg)
.jpg)

.jpg)

.jpg)