Tuesday, February 13, 2024

रात्री, पहाटे गारठा ; तर दिवसा कडक उन्हाच्या झळा : नागरिक हैराण Marathi Live News

 Marathi Live News
पुणे : 

राज्यातील किमान तापमानात Marathi Live News घट आणि कमाल तापमानात वाढ असे विचित्र वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवारी पुणे शहरातील किमान तापमानात १२.३ अंशांवर खाली आल्याने ते राज्यात नीचांकी ठरले. उत्तर भारतातील शीतलहरी व बंगालच्या उपसागरात तयार झालेला उच्च दाबाचा पट्टा यामुळे दिवसा कडक उन आणि रात्री व पहाटे गारठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावर उच्चदाबाचा पट्टा (अँँटीसायक्लोन) प्रभावाखाली बाष्पयुक्त वारे वाहत आहे . 

त्यामुळे देशातील काही Marathi Live News भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट व पाऊस सुरु आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यावर होत असून किमान पहाटे व रात्रीचे किमान तापमानात कमी होत आहे. 

दिवसभराच्या कमाल तापमानात दुपारी वाढ होत आहे. राज्याच्या कमाल व किमान तापमानात सुमारे २२ ते २३ अंशांचा फरक निर्माण झाल्याने कडाका असेच वातावरण आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. सर्दी , खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. 

Monday, February 12, 2024

कुपोषण के लिए जिला परिषद का 'कुकुडुकु' Hindi Live News

 Hindi Live News
नासिक: वैभव कटकडे

जिला परिषद के पशुपालन Hindi Live News विभाग ने कुपोषित बच्चों के लिए चिकन वितरण कार्यक्रम शुरू किया है। शुक्रवार (9 तारीख) को सुरगना तालुक में 34 कुपोषित बच्चों के माता-पिता को 25 मुर्गियां और तीन नर मुर्गियां वितरित की जाएंगी। इन मुर्गियों के अंडे बच्चों के पोषण में मदद करेंगे. जिला पशुपालन पदाधिकारी ने बताया कि अंडे की बिक्री से उनके अभिभावकों को भी आय का साधन मिलेगा. संजय शिंदे ने दी.

जिले में गंभीर कुपोषित और Hindi Live News मध्यम कुपोषित बच्चों की संख्या अधिक है। पशुपालन विभाग सुरगाना तालुका से 34 बच्चों का चयन करेगा और उनके माता-पिता को मुर्गियां देगा। मुर्गी के अंडे खाने में पौष्टिक होते हैं. इससे बच्चे का वजन बढ़ता है। अंडे में भी काफी मात्रा में प्रोटीन होता है. जो लंबे समय तक ऊर्जा बरकरार रखते हैं। अंडे खाने से हड्डियां मजबूत होती हैं. अंडे में मौजूद कैल्शियम, विटामिन डी और प्रोटीन हड्डियों से जुड़ी बीमारियों के खतरे को भी कम करते हैं। इन सभी पहलुओं को देखते हुए जिला पशुपालन विभाग ने यह निर्णय लिया है.

सेस फंड से पांच लाख का प्रावधान

इस हेतु जिला परिषद की उपकर निधि से पांच लाख रुपये का प्रावधान किया गया है. मुर्गियों के साथ-साथ जिला परिषद का पशुपालन विभाग मुर्गियों के विकास के लिए आवश्यक चारा भी उपलब्ध कराएगा। इसके माध्यम से लगभग 20 सप्ताह का भोजन उपलब्ध कराया जाएगा।

कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचे 'कुकुडूकु' Marathi Live News

Marathi Live News

 नाशिक : वैभव कातकाडे 

जिल्हा परिषदेच्या Marathi Live News पशुसंवर्धन विभागणे कुपोषित बालकांसाठी कोंबडीवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या शुक्रवारी (दि.९) सुरगाणा तालुक्यातील ३४ कुपोषित बालकांच्या पालकांना प्रत्येकी २५ कोंबड्या  आणि तीन नर कोंबड्यांंचे वाटप केले जाणार आहे. या कोंबड्यांच्या अंड्यामुळे बालकांचे पोषण होण्यास मदत होणार असून. त्यांच्या पालकांना देखील अंड्यांच्या विक्रीतून उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात अतिगंभीर कुपोषित आणि मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सुरगाणा तालुक्यातील  ३४ बालकांची निवड करून त्यांच्या पालकांसाठी Marathi Live News पशुसंवर्धन विभाग कोंबड्या देणार आहे. कोंबडीचे अंडे खायला पौष्टिक असते. त्यामुळे बालकाच्या वजनात वाढ होते. तसेच अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. जे दीर्घकाळ उर्जा टिकवून ठेवतात. अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अंड्यामध्ये कॅल्शिअम, व्हीटॅॅमिन डी आणि प्रथिने असल्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

सेस निधीतून पाच लाखांची तरतूद 

जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पाच लाख रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. कोंबड्यासोबतच त्या कोंबडीच्या वाढीसाठी लागणारे खाद्यदेखील जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग पुरविणार आहे. साधारण २० आठवड्यांचे खाद्य यामधून पुरवले जाणार आहे. 

Zilla Parishad's 'Kukuduku' for Malnutrition English Live News

English Live News

Nashik : Vaibhav Katkade

The animal husbandry English Live News department of the Zilla Parishad has taken up the chicken distribution program for malnourished children. 25 chickens and three male chickens each will be distributed to the parents of 34 malnourished children in Surgana taluk on Friday (9th). The eggs of these chickens will help in the nutrition of children. District Animal Husbandry Officer informed that their parents will also get a means of income from the sale of eggs. Sanjay Shinde has given.

The number of severely malnourished and moderately malnourished children is high in the district. The animal husbandry department English Live News will select 34 children from Surgana taluka and give chickens to their parents. Chicken eggs are nutritious to eat. This increases the weight of the child. Eggs also contain a lot of protein. which retain energy for a long time. Eating eggs strengthens bones. Calcium, vitamin D and protein in eggs also reduce the risk of bone related diseases. Considering all these aspects, the District Animal Husbandry Department has taken this decision.

Five lakhs provision from cess fund

A provision of five lakh rupees has been made for this purpose from the cess fund of Zilla Parishad. Along with the chickens, the animal husbandry department of the Zilla Parishad will also provide the feed required for the growth of the chickens. Around 20 weeks worth of food will be provided through this.

Raj Thackeray's special post after the release of former Indian Navy officers, Kulbhushan Jadhav said...English Live News

.English Live News

India's diplomacy has succeeded and Qatar has freed eight former marines who were sentenced to death. This decision is important for India. All of them were accused of espionage. After Qatar's sentencing, India appealed to them and completed the documents they had against them. After that, the death sentence of all these was converted to lifeEnglish Live Newsimprisonment. But now these eight marines have been released. Seven of them have returned home. Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray has reacted to this incident.

"Eight officers of the Indian Navy were arrested and sentenced to death in Qatar on charges of espionage. But all those officers were released by the diplomacy of the Indian government. Congratulations to the government for this. Now let the same diplomacy be seen for Kulbhushan Jadhav and let him arrive on Indian soil soon!" , Raj Thackeray demanded.

Kulbhushan Jadhav was arrested on March 3, 2016 from Balochistan by intelligence agencies of Pakistan. Kulbhushan Jadhav is a commanding officerEnglish Live Newsrank naval officer and Pakistan claimed that he was working for India's RAW. Pakistan claimed that Jadhav entered Pakistan through Iran.

Kulbhushan Jadhav is the son of Sudhir Jadhav, my Assistant Commissioner of Police, Mumbai. He retired from the police force some years ago. Kulbhushan's family lives in Hiranandani area of Powai.

Kulbhushan Jadhav was sentenced to death. However, the central government got a stay on this sentence from the international court. But after that, there is still no way for their release. Therefore, it is being claimed that they are suffering death in Pakistani jails.

भारतीय नौसेना के पूर्व अधिकारियों की रिहाई के बाद राज ठाकरे का खास पोस्ट, कुलभूषण जाधव ने कहा...Hindi Live News


Hindi Live News
भारत की कूटनीति सफल हुई है और कतर ने मौत की सजा पाए आठ पूर्व नौसैनिकों को रिहा कर दिया है। ये फैसला भारत के लिए अहम है | इन सभी पर जासूसी का आरोप लगाया गया था | क़तर को सज़ा सुनाए जाने के बाद भारत ने उनसे अपील की औरHindi Live Newsउनके ख़िलाफ़ जो दस्तावेज़ थे उन्हें पूरा किया | इसके बाद इन सभी की मौत की सजा को उम्रकैद में बदल दिया गया | लेकिन अब इन आठों नौसैनिकों को रिहा कर दिया गया है | इनमें से सात घर लौट आये हैं | इस घटना पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने प्रतिक्रिया दी है |

"कतर में जासूसी के आरोप में भारतीय नौसेना के आठ अधिकारियों को गिरफ़्तार किया गया और मौत की सज़ा सुनाई गई | लेकिन भारत सरकार की कूटनीति से उन सभी अधिकारियोंHindi Live Newsको रिहा कर दिया गया | इसके लिए सरकार को बधाई | अब कुलभूषण के साथ भी वही कूटनीति देखने को मिलनी चाहिए जाधव और उन्हें जल्द ही भारतीय धरती पर आने दें!", राज ठाकरे ने मांग की।

कुलभूषण जाधव को पाकिस्तान की खुफिया एजेंसियों ने 3 मार्च 2016 को बलूचिस्तान से गिरफ्तार किया था | कुलभूषण जाधव एक कमांडिंग ऑफिसर रैंक के नौसेना अधिकारी हैं और पाकिस्तान ने दावा किया था कि वह भारत की रॉ के लिए काम कर रहे थे। पाकिस्तान ने दावा किया कि जाधव ईरान के रास्ते पाकिस्तान में दाखिल हुए |

कुलभूषण जाधव मुंबई के मेरे सहायक पुलिस आयुक्त सुधीर जाधव के बेटे हैं। वह कुछ साल पहले पुलिस बल से सेवानिवृत्त हुए थे। कुलभूषण का परिवार पवई के हीरानंदानी इलाके में रहता है।

कुलभूषण जाधव को मौत की सजा सुनाई गई | हालांकि, केंद्र सरकार को अंतरराष्ट्रीय अदालत से इस सजा पर स्टे मिल गया | लेकिन उसके बाद भी उनकी रिहाई का कोई रास्ता नहीं दिख रहा है | इसलिए दावा किया जा रहा है कि वे पाकिस्तानी जेलों में मौत की सजा भुगत रहे हैं |

भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांची सुटका झाल्यानंतर राज ठाकरेंची खास पोस्ट, कुलभूषण जाधव यांच्याबाबत म्हणाले... Marathi Live News


Marathi Live News

भारताची कुटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षाMarathi Live Newsसुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसचं त्यांच्याविषयीची जी कागदपत्र होती त्यांची पूर्तताहि केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात आली. मात्र आता या आठही माझी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सातजन मायदेशी परतले आहेत. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. पण भारत सरकारच्या मुत्सदेगिरीने त्या सर्वMarathi Live Newsअधिकाऱ्यांची सुटका झाली. ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन. आता अशीच मुत्सदेगिरी कुलभूषण जाधव ह्यांच्याबाबत पण दिसू दे आणि लवकरच भारताच्या भूमीवर त्याचं आगमन होऊ दे हि इच्छा!", अशी मागणी राज ठाकरे ह्यांनी केली.

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कामांडिंंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील रॉ साठी काम करत असल्याचा दावा पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकचे म्हणणे होते. 

कुलभूषण जाधव हे मुंबईतील माझी सहायक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पूत्र आहेत. ते कही वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. कुलभूषण यांचे कुटुंबीय पवई येथील हिरानंदानी भागात राहतात. 

कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून या शिक्षेवर केंद्रसरकारने स्थगिती मिळवली. परंतु त्यानंतर त्यांच्या सुटकेचा अद्यापही कोणताही मार्ग मोकळा झालेला नाही. त्यामुळे ते पाकिस्तानातल तुरुंगात मरणयातना सहन करीत असतील, असा दावा केला जात आहे. 

One must be prepared to work hard in any field - Tejashwi Satpute Hindi Live News

Hindi Live News Mumbai: 'All fields have ups and downs. In any field, one has to face success and failure. So you must be ready to w...